Showing posts with label अधिक सामग्री. Show all posts
Showing posts with label अधिक सामग्री. Show all posts

Tuesday, 18 July 2017

अधिक सामग्री | Resources

 जर तुम्हाला मोडीबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, किंवा अजून मोडी शिकायची असेल तसेच जुनी कागदपत्रे वाचायची असतील तर पुढील वेब साधने तुम्हाला फार उपयोगी पडतील.फेसबुक
फेसबुक वर MoDi script - मोडी लिपी हा मोडी शिकणार्यांचा  ग्रुप आहे. यावर अनेक मोडी कागदपत्रे आणि संसाधने उपलब्ध असतात.युट्युब
MODI LIPI ONLINE हे युट्युब चॅनेल मोडी शिकण्याचा दृक श्राव्य  पर्याय उपलब्ध करून देते. अॅप
C-DAC ने मोडी शिकण्यासाठी अॅप बनवले आहे. ते त्यांच्या वेबसाईटवर तसेच गूगल प्ले स्टोर वर उपलब्ध आहे.पुस्तके
मोडी वाचक श्री कौस्तुभ कस्तुरे यांनी मोडी शिकण्याची आणि सरावाची अनेक पुस्तके त्यांच्या ब्लॉग वर उपलब्ध करून दिली आहेत. ती तुम्ही इथून डाउनलोड करू शकता.