Showing posts with label सराव ४. Show all posts
Showing posts with label सराव ४. Show all posts

Sunday, 14 May 2017

सराव ४ | practice 4

←मागे                                                                                                                                                   

खाली दिलेला देवनागरी लिपीतील लेख मोडी लिपीमध्ये  लिहून पहा.

        सूर्याच्या अंतर्गत घडामोडींवर आपल्या सौरमालेच्या प्रत्येक ग्रहाचे वातावरण ठरते. सूर्याच्या हजारो कि.मी.पर्यंत पसरलेल्या बाह्य थराला कोरोना असे म्हणतात. सूर्याच्या थाळीपेक्षा जो आतला थर कोरोना असतो त्याचे तापमान दशलक्ष केव्हिनने जास्त असते. सूर्यापासून निघणार्‍या ज्वालांना उत्तर ध्रुवावर ‘अरोरा बोरीयालिस,’ तर दक्षिण ध्रवावर त्यांना ‘अरोरा ऍस्ट्रोलीस’ असे म्हणतात. कोरोनाचे तापमान हे फॉस्फरसपेक्षा इतके जास्त कसे हा सौर भौतिकीला पडलेला महत्त्वाचा प्रश्‍न आहे. सूर्याचा बाह्य थर पृष्ठभागाशी तुलना करता शेकडो पटीने जास्त तापलेला असतो. याचं तापमान पाच लाख डिग्री सेल्सिअसपेक्षाही जास्त असू शकतं.


←मागे